अक्कलकोटमध्ये 100 ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर उद्यापासून सुरू :कल्याणशेट्टी Politics | Sarakarnama |

2021-06-12 0

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अक्कलकोट येथील 25 ऑक्सिजन बेडची सुविधा ही अपुरी पडत आहे, त्यामुळे त्याला 100 ऑक्सिजन बेडच्या सुविधेत रूपांतरीत केले जाणार आहे. शंभर ऑक्सिजन बेडची सुविधा उद्यापासून (बुधवार, ता. 19 मे) कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, कल्याणशेट्टी यांच्या आमदार निधीतून २५ लाख तर आपत्कालीन निधीतून २५ लाख, असे ५० लाख रुपये खूर्चन या ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्लँट उभारण्यात येणार आहे. त्यामुळे अत्यावस्थ रुग्णांस पुरेशा स्वरूपात ऑक्सिजन मिळण्यास मदत होणार आहे.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires